हे व्यक्तिमत्व बराच काळ माझ्याही संपर्कात येऊन गेल्याने व माझ्याजवळही कुशाग्र यांना आलेल्या अनुभवांच्या प्रती आहेत. कुशाग्र यांनी हे व्यक्तिचित्र चांगले उभे केले आहे.