मला रोज रात्री आमच्या छतावरून घरंगळत जाण्याऱ्या गोटीचा आवाज यायचा (भूतं पण गोट्या खेळतात!!! ),  अगदी कबूल... मी देखील हा गोट्यांचा प्रकार अनेकदा अनुभवला आहे... वेगवेगळ्या ठीकाणी... कारण काही कळता कळत नाही !!

पुलेशू द्याव्या का न द्यावा ? असो... भूतांबद्दल मनात गुढ आहे हे नक्की... . पण चेष्टा किंवा टिंगल करणे हा अजिबात हेतू नव्हे ! बाकीच्यां 'जाणकारां'नी अधिक माहीती पुरवावी...

आशुतोष दीक्षित.