याच्याशिवाय शब्दच नाहीत. कळत नाही, इतकं स्पष्ट लिहील्याबद्दल कौतुक करू कि ......
निराश वाटायला लागलय वाचून, पण खरच निराश वाटण्यासारख काय आहे? असही वाटतय. जे आहे ते आहे. नवीन पिढयांना 'सेक्स ऍंन्ड व्हॉयलंस' माहीती होण्याचं माध्यम बदलतं केवळ.
पूर्वी लेखमध्ये लिहीलय तसं कळत होतं.
नंतर.... दारू पिऊन आईला मारणारा बाप, आणि १० बाय १० च्या खोलीत वाढणारी पिल्लावळ याच्यातून.....
आणि आता, दूरदर्शन आणि माहितीजालावरुन.....
यापूढे स्वानुभव किंवा 'जुनीच फॅशन' परत येत असल्यामुळे तसं कळेल....