अहो श्री. भोमे तीच तर गोची आहे ना.... सुप बरोबर मला भाजलेला साधा पापड आवडतो व गुंगी आणणारी औषधे मी पीत नाही ! आता मलाही सारं (सगळं ?) बरोबर खाऊन बघावाच लागेल !