रचना आवडली. अबोल अवस्थेपासून माणसाचे चिऊ-काऊशी अनामिक नाते जोडले गेलेले आहे. 'एक घास काऊचा, एक घास चिऊचा' करीत हे नाते जोडून दिले जाते. यातूनच  'तुझ्याविना  सुने आता, वाटे आम्हा ठायी ठायी' असे वाटू लागते.