मी बसले होते तिथे नसलेला ब्रेक मी पायाने दाबायला लागले. तो दाबतानाच
उजव्या हाताने वरची कडी घट्ट धरली. डाव्या हाताने खाली बस, खाली बस अशी आपण
खुण करतो ना तशी खुण करत राहिले, म्हणजे तुझा वेग कमी कर अशा अर्थाने.
काही परिणाम दिसेना.
एकदम सही. नसलेला ब्रेक दाबणे हे तर मस्तच!
चालूदे पुढे.
(विघ्नसंतोषी नसलेला)
संतोष