बाप रे , कादंबरीकाराने भलतीच मेहनत घेतली असावी. अशा प्रकारची कादंबरी लिहिणं म्हणजे एखादा मोठा
प्रोजेक्ट पुरा करण्यासारखं आहे. कादंबरीला वेगवेगळे पैलू आहेत असं वाटतं. इथे तर एखाद गोष्ट लिहिणं पण कठीण जातं. कादंबरी
अप्रतिम असणार. छान लेख. लेखनाची भाषाही ओघवती आहे. पु̮ ले. शु.