स्वतःला अहिंसा'वादी' म्हणून घेणार्यांचा अहिंसा या शब्दाच्या अर्था विषयीच गोंधळ असतो.
कसाब प्रवृत्तींना जरब बसवणे, हे अनेक निरपराध व्यक्तिंचा जीव वाचवण्यासाठी (म्हणजे अहिंसेसाठी) आवश्यक ठरते. बहुजन हीताय बहुजनसुखाय अश्या लोकांचा बळी देणेच श्रेयस्कर आहे.
कसाबला फाशी देऊन त्याने मारलेले लोक जीवंत होणार नाहीत, परंतु कसाब आणखीन लोकांना नक्कीच मारू शकणार नाही, तसेच कसाबाच्या निर्मितिवर काही प्रमाणात पायबंद बसेल