मंदार साहेब तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण जर उद्या राज ठाकरेंमुळे मराठी भाषेला अपेक्षित दर्जा मिळाला तर मात्र फायदा उचलायला असेच लोक पुढे धावतील. मग त्यांना आठवेल की आपण मराठी आहोत.