हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

माझा ना आज काम करायचा बिलकुल मूड नाही. काय मस्त विकेंड गेला आहे म्हणून सांगू! असो, फार पिळत नाही. माझ्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. वीस मे. गेल्या शनिवारी ‘बोलणी’चा कार्यक्रम होता. माझे आई वडील, मावशी, काका आणि आमचे बंधुराज हजर होते. ती, तिचे काका, मामा, आई वडील जवळपास सर्व नातेवाईक आलेले तिचे. मस्त एकदम. सुरवातीला साखरपुड्याची तारीख ठरलेली. म्हणजे १४ मे ला साखरपुडा आणि काहीतरी २ जूनच्या आसपास लग्नाची तारीख ठरवलेल. पण नातेवाईकांना डबल चक्कर होणार, म्हणून दोन्ही कार्यक्रम एकत्रच करूयात अस सगळ्यांच मत पडलं. मग २० मे ही तारीख सर्वांनुमते ...
पुढे वाचा. : यंदाच कर्तव्य आहे..