"तू टाळ माणसांना" बाळास श्वान सांगे कुत्र्यासही अताशा कळतात माणसे हीइस्टेट वारसांनी हिसकावली पित्याची मरण्या अधीच पिंडा शिवतात माणसे ही ... खास ! मतलाही छान - एकूण रचना आवडली.