हे पुस्तक वाचावे ही उत्सुकता तुमच्या वेधक लेखामुळे झाली.
धन्यवाद!
तुमचा लेख आणि हे पुस्तक वाचनात आल्यावर तरी तिथे भेट देणारे(निदान संख्येने)वाढतील अशी आशा.
बाकी सावरकरांचे विचार केवळ शैलीदार चर्चा करत राहणे इतपत मर्यादित अर्थाने आपण घेत राहतो.
त्याविषयी अधिक बोलणे न लगे.
योगेश वैद्य
चेंबूर, मुंबई