एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. भैरप्पांच्या सर्वच कादंबऱ्या छान आहेत. वंशवृक्ष, सार्थ तर अप्रतिम आहेत.

सुधीर कांदळकर