कधी ती प्रतिसाद द्यायची...तिच्यापेक्षा तोच हरकायचा.
आपले लिखाण जसे आहे तसे फार आवडले.
किती दिवसात अंगाला साधे पाणी सुद्धा लागले नसावे, साबण तर राहू द्या ....
सराईतपणे थोट्या हातांनी तिने पीठ भिजवले. एखादी जादू पाहावी तसे तो मंत्रमुग्ध होऊन पहात होता
लगे रहो. बढिया है.
चित्तरंजन