" दिनमणी डहूळे डोह अग्नीचा तप्तभेगाळते भूमी होऊनी श्रान्त, क्लान्त |आकळेना काही , दिशा दिशा संभ्रमातभासते आता इथेच होणे जिवान्त || " .. वा, ' काळोखी उमटे हळुवार प्रकाशी रेघ ' सारख्या बऱ्याच सुंदर ओळीही आवडल्या !