काय खायचे ते बिनधास्त खा, पण सगळे प्यायलेच पाहिजे असे काही नाही बरं का! आम्ही पण गुंगी आणणाऱ्या रंगीत रंगीत पेयांपासून चांगले दहा हात दूरच राहतो. आणि चांगभलं फक्त खंडोबाच्या नावानी करतो! :D