तुम्ही खुपच जबरदस्त लिहिले आहे .. कथा आपल्या भोवतालीच घडते आहे असेच वाटते आहे ..

कथेतील - पात्रांची चित्रे डोळ्यासमोर उभी राहतात ..

आणि लहान सहान प्रसंग ही सुंदर सआंगितले गेले आहेत.

लिहित रहा... वाचत आहे ..

गणेशा