लिखाण आवडले हे वाचून आनंद झाला.
"अवांतर : गाडी मध्ये मुले असताना.. जास्तीचा वेग हानिकारक नाही का वाटत .. ?" याचं उत्तर माझा नवराच देवू  शकेल  . विनोदाचा भाग बाजूला. तुमचं म्हणणं अगदी बरोबर  आहे पण यातला बराचसा भाग काल्पनिक आहे हे ही लक्षात घ्या.