उडदाचा पापड भाजुन त्याचा बारीक चुरा करणे व त्यात बारीक कांदा चिरुन घालणे, शिवाय चवीप्रमाणे तिखट,मीठ घालणे. हा चुरा नुसता खायला पण चांगला लागतो.