बघताच दु:ख माझे होतील क्लेश तुजला जाणून वेदना मम हसल्या तुझ्याचसाठी
दिसताच तू कुणाची लागेल दृष्ट म्हणुनी पणत्या घरातल्या बघ विझल्या तुझ्याचसाठी
आवडले. पु. ले. शु.