"देखण्या कुत्रीचे" बाळंतपण छान रंगवले आहे.
===
शर्वरीने वळून पाहिले तेंव्हा...
... तिच्या चेहऱ्यावरून वाऱ्याची मंद मंद झुळुक तिच्या बटा उडवून गेली असेल ना!
... बाकीचे सगळे लोक स्लो-मोशन मध्ये वावरताहेत असे वाटले असेल ना!
... कानात मंजुळ संगीत ऐकू आले असेल ना! तिने म्हणालेला "हाय" प्रतिध्वनीसकट ऐकू आला असेल ना!
हाऽ हाऽ हाऽ
(यश चोप्रा चे चित्रपट बघणे जरा कमी करावे म्हणतो, आताशा पचत नाही! हाऽ हाऽ हाऽ )