कागदी वाघ हे जर एखाद्या व्यक्तीचे विशेष नाम असेल तर त्याच्याआधी मा लिहिता येत नाही.  मा म्हणजे माननीय किंवा माजी.  हा शब्द  केवळ पदनामाअगोदर लिहावा अशी मराठी पद्धत आहे. उदा० माननीय मुख्याध्यापक, मा. मामलेदार , माजी खासदार वगैरे.