आगगाडीच्या "इंजिनाला" मराठीत कुठला शब्द आहे ? मी गिरगावातल्या चिकित्सक शाळेत शिकतं असताना आमच्या "खरे" सरांनी एक बराच लांबलचक प्रतिशब्द सांगितल्याचे आठवते. पण तो शब्द मात्र आठवत नाही.