तुम्ही क्रियापदाचे यमक साधून गझलेचे सगळे नियम पाळता त्यामुळे तंत्रात न गुंतता विचारांकडे लक्ष जाते. ह्यामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे.
नका वाजवू तुणतुणे संस्कृतीचे
किती ऱ्हास झाला जगाचा बघू या
हे मात्र विचार करण्यासारखे आहे.
पुलेशु