नका वाजवू तुणतुणे संस्कृतीचे किती ऱ्हास झाला जगाचा बघू या
घडायास क्रांती निखारे हवे ना ! उठा रान सारे चला पेटवू या
भविष्यात दिसते नको तेच तर मग स्मृतीचीच पाने पुन्हा चाळवू या
छान. एकूण गझल आवडली.