कसाब हा विषय वेगळा आहे. मात्र फाशीच्या शिक्षेबाबतचा पाटकरांचा विचार आधीही काहींनी बोलून दाखवलेला होता. 

'यू शूड नॉट गिव्ह हिम / हर अ पनिशमेंट, दॅट यू कांट रिव्हर्स' असा तो विचार होता. 

कसाब निर्दोष सिद्ध होणे शक्य नसले तरीही एखादा गुन्हेगार जर दोन वर्षांनी निर्दोष सिद्ध होऊ शकण्याची 'शक्यता' असली तर तुम्ही त्याला आज फाशी कशी काय देऊ शकता असा तो युक्तिवाद आहे. 

माझे व्यक्तीगत मत विचाराल तर 'दिलीप वसंत सामंत' यांच्याशी पूर्ण सहमत आहे व माझ्यामते कसाबची चौकशीही न करता त्याचे प्रेत पाकिस्तान शासनाला भेट म्हणून पाठवायला हवे होते. 

धन्यवाद! 

-'बेफिकीर'!