धन्यवाद. खर आहे तुमच अगदी. आजी/आजोबा किंवा ती जूनी पिढी, त्या लोकांची गोष्टच वेगळी आहे. किती निःस्वार्थी भावनेने वागायची हि लोक. भरभरून प्रेम करणारे आपले आजी/आजोबा, कष्टाच्या ओझ्याने वाकलेले असायचे पण कधी चेहर्यावर दुःख नाही, कि कोणाबद्दल द्वेश नाही.
आजकाल आपण पहातो कि internet मुळे सगळ जग किती जवळ आल आहेत, पण तरी पण सगळ्याची मन कशी जवळ आणायची हे मात्र आपल्याला हे आजी/आजोबा सांगू/शिकवू शकतात.
हिच लोक खरी श्रीमंत आणि असच श्रीमंत व्हायची गुरुकिल्ली आपणही ह्याच्याकडून घेऊया, वेळ जायच्या आधी.
धन्यवाद, अनुराधा.