इच्छा आणि थोडीबहुत क्षमता असूनही स्वतःवर ताबा न ठेवता आल्याने चांगलं वागता येत नाही. अशाच एका प्रसंगानंतर त्याबद्दल विचार करताना सुचलेलं हे काही.