कथा आपल्याबद्दलच आहे, असे आधी मलाही वाटले होते. आपला बालपणीचा काळ असेल असे समजून वाचता-वाचता, अचानक रिमिक्स आणी DJ पाहून मी दचकलोच ! हे सर्व त्याकाळीही होतं की काय असा समज निर्माण झाला चुकून. आता कळले की हे अनुभवकथन नाही. कथा मात्र छान आहे.
मयुरेश.