गमणे  हे क्रियापद जुन्या मराठीत करमणे  ह्या अर्थी  सुद्धा वापरले जाते. 'मला इकडे गमत नाही.' अशी वाक्यरचना हल्ली ऐंशीच्या पुढे असलेल्या गावाकडील स्त्रियांच्या तोंडून मी अनेकदा ऐकली आहे.