मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ
मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या
कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट आहेत. भारतीय, अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत.
आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न
आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
खालील दुव्यावर टिचकी मारा
झोपली ग खुळी बाळे
लांबदेव