खूप सुंदर लेख आहे. वाचून आज्जी ची जाम आठवण आली. आणि हे खरच आहे कि आज्जी आजोबा निःस्वार्थी भावनेने करतात.त्यांना परतफेडीची कोणतीही अपेक्षा नसते.