अलिकडेच आकाशवाणीवर एका सरकारी खात्यातर्फे प्रायोजित कार्यक्रम होता,
त्यात "रेषेदार खाणे खा" असा उल्लेख ऐकला आणि हसू आले.
'फायब्रस फूड'चे त्यांनी 'रेषेदार खाणे' असा अनुवाद केला होता ! 

त्यासाठी मराठीत 'तंतुमय पदार्थ' असा शब्द आहे हे त्यांना माहीत नसणार.