टग्या यांच्याशी सहमत आहे. माझी विधाने भावनिकतेतून होती (कसाबला मारण्याबाबतची). पण न्यायालयीन प्रक्रिया व कसाबला जिवंत ठेवण्यातील मूल्य मला समजतेही व टग्या यांनी म्हंटल्याप्रमाणे ते नव्याने जाणवलेही!