सुरेख लिहिले आहेत हो! आवडले!!
मी ह्या खिंडीतून एकदाच गेलो होतो. १९८२ सालच्या शिवदुर्गदर्शन साहस सहलीत. सिंहगड ते रायगड. रायगडावर गो. नी. दांडेकर होते गड दाखवायला.
मात्र मला आठवतो तो तोरणा ते राजगड सोंडांवरला प्रवास. कष्टप्रद. तरीही समाधानकारक!