बोथट झालो शल्य मनाला बोचत नाही
हळव्या भावांना मी आलो झटकून आहे

शल्य बोथट झाले असे पाहिजे ना? शल्य बोथट झाले म्हणून ते बोचत नाही. (किंवा बोचत नाही म्हणून बोथट झाले असे वाटते)