प्रभाकर, देखण्या कुत्रीचे वर्णन अगदी देखणे झालेय.... तिच्या सगळ्या लकबींपासून ते बाळंतपणापर्यंत... पु.लं. च्या 'पाळीव प्राणी' ची आठवण झाली...
वेल-शेप्ड मोठ्ठे कान...
चैतन्यमयी शेपट्याही 'अवाक' झाल्या होत्या...
कॉलनीतल्या डॉ. मालती कानविंदे (गायनॉकॉलॉजिस्ट) यांच्या दवाखान्याच्या पायरीवर...
प्रेमजीभाईच्या दुकानात मिळणाऱ्या अर्धा लिटरच्या पॉलीथीन बॅगसारखे लबलबीत बारा...
आज आख्खा शर्ट काळा झाला असता तरी मला चालला असता.
निरिक्षणाची विनोदाला मिळालेली जोड सहीच...
श्रावणी