आम्हाला 'हाउ इज दॅट' हे 'आ--वा---ज दे' असं ऐकू यायचं  म्हणून मी पण तसंच म्हणायचे !!
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.