लेख वाचून मला माझ्या आजीची आठवण झाली. सुंदर लेख. आपल्या माणसांना स्व॑तः खायला करुन घालण्यातला आनंद काही औरच असतो.