चवबदलं  म्हणता येईल, पण मराठीमध्ये ह्याला अजून अचुक काय म्हणता येईल बरं??? >>>> रुचिपालट!

ओळखीच्या पाककृतीचे अनोळखी छायाचित्र! दिसताहेत अगदी सुरेख!! आवडले!!!