चुकीची प्रतिमा जनमानसात ठसविल्या गेल्याने असे झाले असावे. वास्तविक पाहता "पुण्यस्मरण तरी व्हायलाच हवं. " चुकीची
प्रतिमा ठसविण्याला कोण आणि काय काय जबाबदार आहे, हे सांगणं कठीण आहे. कारण याची जबाबदारी घेणार कोण ? असो.
आपली शंका रास्त आहे.