टेबल म्हणाले खुर्चीला

सर्व काम मझ्यावरच चालते

तरी सर्वाना मात्र

तुझीच खूप आस असते !

खुर्ची त्याला म्हणाली

प्रत्येकाला असेच वाटते

आजकाल खरे काम

टेबलाखालुनच होत असते.