पा. कृ. सोपी दिसतेय.याची चव आणि रंगरूप  थोडेसे बाकरवड्यांसारखे असेल काय? अशाच तऱ्हेची वडी एके ठिकाणी खाल्ली होती. त्यात कोथिंबिरीचे प्रमाण असेच जरा जास्त होते. शिवाय अधिक म्हणून त्यात खसखस आणि थोडा गरम मसालाही होता  असावा. वाढताना ती 'कोथिंबीर वडी' म्हणून पेश केली गेली होती. अर्थात त्याची सुरळी नव्हती.