अनु,
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

धन्यवाद श्री. भोमेकाका,
कंटाळलात तर नाही नं?

वेदश्री,
काळवंडलेला शर्ट ही शिक्षा नसून 'त्यांच्या', स्थल, काल विसरून केलेल्या निस्सीम प्रेमाचे प्रतिक आहे. म्हणून तर 'तो' म्हणतो, 'आज आख्खा शर्ट काळा झाला असता तरी मला चालला असता.'

पण मानवाला हिताचे म्हणून थोडेसे सांस्कृतिक बदल घडवले तर खासच अनुसरणीय अशी दोस्ती आहे त्यांची.
Any suggestions?
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

 

श्री. मयुरेश वैद्य,
छोट्या चिमुकल्यांच्या, खेळण्या बागडण्याला 'धिंगाणा' पेक्षा आपण 'बाललीला' म्हणूया. धन्यवाद.

धन्यवाद श्रावणी,
आपण कथेतील नेमक्या जागा पकडल्या आहेत. अभिप्राय वाचून आनंद झाला.