अजून काही समज / गैरसमज व वास्तव

येथे अजून ऐवजी आणखी वापरणे उचित वाटते.

अजून हा शब्द कालदर्शक आहे. आणखी हा शब्द राशिदर्शक आहे.

संदर्भ / अभ्यासपूर्ण लेखन ह्या व अशा लेखनात अशा बारकाव्यांचे भान ठेवावे, असे सुचवावेसे वाटते.