विश्वासाचा घात कधी ना शत्रू करतो अपुल्यांचा तो हक्क, तयांना दचकुन आहे एकच मार्गी जीवन होते "निशिकांता"चे वाटा दिसता लाखो, गेलो भटकुन आहे .. आवडले !