हो, आम्हीही याला कोथिंबीरीची वडीच म्हणतो. आणि सुरळी करून जर सारण तेलात पडण्याची भिती असेल, तर आम्ही पारीचे पॅकेटस  बनवतो (चारही बाजूने बंद) व तळतो.  मस्त!