जीभ जमिनीपर्यंत बाहेर आली. कोणी बघेल म्हणून गडबडीने वर गुंढाळून घ्यावी लागली.

धन्यवाद माधव, मस्त पाककृती.

(कैरीच्या आंबटपणाची बरोबरी चिंचेचा कोळ करू शकत नाही. कैऱ्या नसतील तर हे वरण करू नये.)