हे सारे आज सर्रास चालू आहे पण इथे अजुनही कित्येक चांगल्या तत्वाने काम करणारे डाक्टर आहेत.
मी स्वतः गेल्या २० वर्षाच्या सरावाच्या काळात एक पैसा देखील कट घेतला नाही [आणि केला पण नाही!]