जाहले ते होउनी गेले  जाहले ते होउनी गेले 
पुन्हा घेउनीया भरारी आसमंत ते फुलवावे
मनाचीया सामर्थ्याला आपणची आपुल्या ओळखावे